॥ ओम साई राम ॥

श्री साईबाबांचे प्रत्येक भाविकांच्या मनातील अढळ असे स्थान आहे.

अधिक माहिती :

श्री. अनुप जलोटा

               संगीतकार :

            श्री. अनुप जलोटा

         अधिक माहिती :

श्रीमती. अनुराधा देशपांडे

         पार्श्वगायिका :

    श्रीमती. अनुराधा देशपांडे

       अधिक माहिती :

नविन प्रकल्प :

         श्री नित्यानंद स्वामी

                 चित्रपट

PDF Print E-mail

मुख्य पान

श्री साईबाबा यांच्या विचारांचे संस्कार मुलांवर व्हावेत यासाठी ’श्री साईबाबा’ या ऍनिमेशनपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नित्यसाई निर्मित श्री साईबाबा या ऍनिमेशनपटात साईबाबांचा पर्यावरणप्रेमाचा संदेश सांगण्यात आला आहे. ५० मिनिटांच्या या ऍनिमेशनपटात साईबाबांचे शिर्डीतील आगमन, त्यांनी दाखवलेले चमत्कार असा साईबाबांचा जीवनपट दाखण्यात आला आहे.

वर्तकनगरमधील श्री साईबाबा मंदिराचे मुख्य पुजारी श्री किशोर म्हसकर गुरुजी यांनी ही ऍनिमेशन फ़िल्म बनवली असुन संजय बोरकर आणि पंकज बच्छाव यांनी ती दिग्दर्शित केली आहे.पंकज बच्छाव, योगेश सुतार आणि मिथुन मेनन यांनी ही ऍनिमेशन्स बनवली आहेत. पंडित किशनजी शर्मा य़ांनी या ऍनिमेशनपटातील गाणी लिहिलेली असुन त्यांना संगीतबद्ध केले आहे श्री अनुप जलोटा य़ांनी.

या ऍनिमेशनपटात केवळ चमत्कार दाखवण्यात आलेले नाहीत तर बोधकारक अशा साईबाबांच्या अनेक कथा यात दाखवण्यात आल्या आहेत. प्राणिमात्रांवर दया करावी, हिंदू-मूस्लिम भेदभाव नको, देवाच्या-अल्लाच्या चरणी आपण सगळे एक आहोत. तसेच पर्यावरणप्रेमाचा संदेश साईबाबांनी दिला आहे.

हिंदीमध्ये निर्मित केलेल्या हा चित्रपट पुढे मराठी, गुजराथी, कन्नड, तेलगु भाषेतही काढण्याचा मानस नित्यसाई प्रोडक्शनतर्फ़े व्यक्त करण्यात आला आहे.

 

हिंदी ऍनिमेशनपट

               निर्माते :

       श्री. किशोर म्हसकर

  अधिक माहिती :

मराठी ऍनिमेशनपट

                निर्माते :

        श्री. किशोर म्हसकर

अधिक माहिती :

नविन प्रकल्प :

         श्री. गजानन महाराज

                 चित्रपट

Donation